News Flash

प्रीती राठी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा नव्याने करणार

वांद्रे टर्मिनसवर अज्ञात हल्लेखोराच्या अ‍ॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या प्रीती राठी (२४) या तरुणीच्या हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा नव्याने करणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वेकडून

| December 7, 2013 02:12 am

 वांद्रे टर्मिनसवर अज्ञात हल्लेखोराच्या अ‍ॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या प्रीती राठी (२४) या तरुणीच्या हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा नव्याने करणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वेकडून हा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यासाठी २० जणांचे विशेष पथक बनविण्यात आले आहे. ‘‘या प्रकरणाचा आम्ही सुरुवातीपासून आणि नव्याने तपास करणार आहोत. या आधीच्या तपासात काही कच्चे दुवे राहिले आहेत का ते प्रामुख्याने तपासले जाणार आहे,’’ असे दरोडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रफुल्ल भोसले यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 2:12 am

Web Title: the rathi case crime branch will investigate freshly
टॅग : Cbi
Next Stories
1 डॉ. आंबेडकरांचे बॅनर उतरवल्याने दिव्यात रेल रोको
2 मेधा गाडगीळ, श्रीवास्तव अतिरिक्त मुख्य सचिवपदी
3 नाकाबंदी परीक्षेत काही उत्तीर्ण, काही अनुत्तीर्ण
Just Now!
X