News Flash

…तर मुंबई महापालिकेत रिपाइंचा होईल उपमहापौर – रामदास आठवले

शिवसेनेला सध्या झटक्याची गरज आहे.

रिपब्लिकन पार्टी ही भाजपासोबत असून यावेळी भाजपा-रिपाइंचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल. तसेच या महापालिकेत भाजपाचा महापौर होईल तर रिपाइंचा उपमहापौर होईल, असा विश्वास रिपाइं नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

आठवले म्हणाले, “रिपाइं भाजपासोबत आहे. फडणवीस यांनी म्हटलं आहे की, २०२२ मध्ये भाजपा मुंबई महापालिकेत सत्तेत येईल, मात्र त्यांना सत्तेत यायला आमची मदत लागणार आहे. त्यामुळे यावेळी भाजपा-रिपाइंचे झेंडे बीएमसीवर फडकेल. शिवसेनेला सध्या झटक्याची गरज आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 6:01 pm

Web Title: then bmc will have rpi deputy mayor says ramdas athavale aau 85
Next Stories
1 शेतीमाल विक्रीस पालिकेचा अडथळा!
2 करोना मुंबईकरांची चिंता वाढवणार! रुग्णसंख्येत चार दिवसांत लक्षणीय वाढ
3 भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचियाला एनसीबीकडून अटक
Just Now!
X