News Flash

मार्वे समुद्रात बुडालेल्या तीन विद्यार्थाचे मृतदेह मिळाले

मार्वे येथील समुद्रात रविवारी बुडालेल्या तीन विद्यार्थ्यांचे मृतदेह सोमवारी हाती लागले. समुद्रात बुडालेल्या या विद्यार्थ्यांचा रविवारी सायंकाळपर्यंत शोध घेण्यात आला. मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.

| July 2, 2013 02:44 am

मार्वे येथील समुद्रात रविवारी बुडालेल्या तीन विद्यार्थ्यांचे मृतदेह सोमवारी हाती लागले. समुद्रात बुडालेल्या या विद्यार्थ्यांचा रविवारी सायंकाळपर्यंत शोध घेण्यात आला. मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. हे सर्व विद्यार्थी मालाड येथे राहणारे आहेत.शिवम (१३), जितेश पष्टे (१४), मयुर गायकवाड (१३) अशी या मयत विद्यार्थ्यांची नावे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 2:44 am

Web Title: three bodies were found drowned in marve sea
Next Stories
1 तळोजा तुरुंगात केकच्या डब्यातून पिस्तूल?
2 ‘पीपल्स’प्रकरणी आठवले आक्रमक
3 माहीममधील ३० एकर भूखंड : ‘कोहिनूर’साठी म्हाडाच्या पायघडय़ा!
Just Now!
X