News Flash

शाळेचे छत कोसळून तीन विद्यार्थी जखमी

शाळेच्या वर्गातील छताचा एक भाग कोसळून चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. सांताक्रुझ येथील एका नामांकित खाजगी शाळेत मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली.

| January 28, 2015 12:01 pm

शाळेच्या वर्गातील छताचा एक भाग कोसळून चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. सांताक्रुझ येथील एका नामांकित खाजगी शाळेत मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली.    सांताक्रुझ पूर्वेला एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची जुनी इमारत आहे. ही इमारत जीर्ण झाल्याने शाळेने शेजारीच नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू केलेआहे. परंतु जुन्या इमारतीत तात्पुरते वर्ग भरविण्यात येत होते. मंगळवारी दुपारी या जुन्या इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत वर्गातील तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करून नंतर सोडून देण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2015 12:01 pm

Web Title: three students injured in school roof collapse
Next Stories
1 अणुकरारातील अडथळा दूर झाल्यानंतरही जैतापूरला शिवसेनेचा विरोधच
2 आंबेडकरांचे लंडनमधील घर खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून इरादापत्र
3 दाव्होस परिषदेतील गुंतवणुकदारांची महाराष्ट्राला पसंती- मुख्यमंत्री
Just Now!
X