News Flash

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी

मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सकाळी वाहतुकीची मोठ्याप्रमाणावर कोंडी झालेली पहायला मिळत आहे.

| May 9, 2015 11:40 am

मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सकाळी वाहतुकीची मोठ्याप्रमाणावर कोंडी झालेली पहायला मिळत आहे. महामार्गावरील कोलाड येथे एक ट्रक बंद पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. गेल्या चार तासांपासून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून वाहनांची ये-जा अतिश्य धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2015 11:40 am

Web Title: traffic on mumbai goa highway
Next Stories
1 विलेपार्ल्याच्या पद्मावती इमारतीला भीषण आग
2 काळबादेवीत इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचा अधिकारी गंभीररित्या भाजला
3 मुंबईच्या काळबादेवीमध्ये इमारतीला भीषण आग
Just Now!
X