News Flash

राज्यातील प्रशासकीय अधिकाऱयांच्या बदल्या

राज्यातील काही आयएएस दर्जाच्या प्रशासकीय अधिकाऱयांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या.

| July 2, 2013 04:03 am

राज्यातील काही आयएएस दर्जाच्या प्रशासकीय अधिकाऱयांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या. अधिकाऱयांची नावे आणि त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण पुढीलप्रमाणे…
पी. व्ही. बनसोडे – मुख्य कार्यकारी अधिकारी, हिंगोली जिल्हा परिषद
अश्विनीकुमार – सदस्य, राज्य विद्युत नियामक आयोग
वलसा नायर-सिंग – अतिरिक्त आयुक्त, एमएमआरडीए
आर. ए. राजीव – सचिव, पर्यावरण विभाग
राधेश्याम मोपलवार – कोकण विभागीय आयुक्त
मेरी निलीमा केरकेट्टा – प्रकल्पाधिकारी, महाराष्ट्र ऍग्रिकल्चर कॉम्पिटिटिव्हनेस प्रोजेक्ट
संतोषकुमार – महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 4:03 am

Web Title: transfer of ias officers in maharashtra 2
टॅग : Ias
Next Stories
1 अजितदादांपाठोपाठ मुंडेंना बोलघेवडेपणा नडला!
2 एसटी करार : उत्पादकतावाढीरून कामगार – अधिकाऱ्यांमध्ये वाद
3 वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर नेले – राष्ट्रपती
Just Now!
X