News Flash

दोन निवडणुकांच्या दोन भिन्न तऱ्हा

राज्यातील विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत एकाच वेळी मुदत संपणाऱ्या दोन जागांसाठी स्वतंत्र निवडणूक होत असताना

| January 15, 2015 03:17 am

राज्यातील विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत एकाच वेळी मुदत संपणाऱ्या दोन जागांसाठी स्वतंत्र निवडणूक होत असताना, जम्मू आणि काश्मिरमध्ये एकाच वेळी मुदत संपणाऱ्या राज्यसभेच्या दोन जागांसाठी मात्र एकच निवडणूक होऊन त्यात कोटा पद्धतीने मतदान होईल. विधान परिषदेच्या चार जागांसाठी ३० तारखेला पोटनिवडणूक होत असून, चारही जागांसाठी स्वतंत्र निवडणूक होईल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व विनायक मेटे या दोघांची मुदत जुलै २०१६ मध्ये संपत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 3:17 am

Web Title: two election
टॅग : Election
Next Stories
1 ‘सौंदर्य प्रसाधने सीलबंदच हवीत’
2 ‘स्टार प्रवाह’ वाहिनीची ‘महासंक्रांत’
3 २३ हजार टंचाईग्रस्त गावांतील परीक्षा शुल्क माफ!
Just Now!
X