News Flash

मुंबईत दोन हत्या

बोरिवली येथील एक्सर रोड येथे राहणाऱ्या किसन खारवीचे सदनिका नावावर करण्याच्या मुद्दय़ावरून अतिश पटेल याच्यासोबत भांडण झाले.

| October 12, 2014 06:39 am

बोरिवली येथील एक्सर रोड येथे राहणाऱ्या किसन खारवीचे सदनिका नावावर करण्याच्या मुद्दय़ावरून अतिश पटेल याच्यासोबत भांडण झाले. या भांडणात अनिशने मारहाण केल्याने किसन ठार झाला. तर मालाडमध्ये रंजीत चव्हाण या तरुणाने संदीप धामणसकर याच्या पाठीत स्क्रूड्रायव्हर खुपसून त्याची हत्या केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 6:39 am

Web Title: two killed in mumbai
Next Stories
1 आज मेगा ब्लॉक
2 डेंग्यूचे वाढते थैमान
3 पूर्वेश सरनाईक यांच्याविरोधात खटला
Just Now!
X