News Flash

उद्धव ठाकरेंनी वाहिली बाळासाहेबांना आदरांजली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुस-या स्मृतीदिनी शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळावर उध्दव ठाकरेंनी पत्नी रश्मी ठाकरेंसह श्रद्धांजली वाहिली.

| November 17, 2014 12:01 pm

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुस-या स्मृतीदिनी शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळावर उध्दव ठाकरेंनी पत्नी रश्मी ठाकरेंसह श्रद्धांजली वाहिली. यावेळी मनोहर जोशी, दिवाकर रावते, अनिल देसाई, नीलम गोऱ्हेंसह शिवसेनेतील अनेक ज्येष्ठ नेते आणि शिवसैनिक मोठ्या संख्य़ेने उपस्थित होते.
ऑस्ट्रेलिया दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांना टि्वटरवरू श्रध्दांजली वाहिली असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तोच कित्ता गिरवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रत्यक्ष स्मृतीस्थळावर जाऊन श्रध्दांजली वाहणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. 

 बाळासाहेबांच्या स्मृतिदिनास भाजप नेते जाणार?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2014 12:01 pm

Web Title: uddhav thackeray pays homage to balasaheb thackeray
Next Stories
1 बाळासाहेबांचे कार्य आजही प्रेरणादायी- पंतप्रधान
2 व्हॉट्स अ‍ॅपवरील निळी खूण मिटवू शकता
3 बाळासाहेबांच्या स्मारकासाठी समिती स्थापणार – मुख्यमंत्री
Just Now!
X