News Flash

नवी मुंबई आणि कल्याणमध्ये पावसाच्या सरी

नवी मुंबई आणि कल्याणमध्ये शनिवारी अचानकपणे पावसाच्या सरींनी हजेरी लावली

नवी मुंबई आणि कल्याणमध्ये शनिवारी अचानकपणे पावसाच्या सरींनी हजेरी लावली. पनवेल, नवी मुंबई आणि कल्याण परिसरात दुपारच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी पडायला सुरूवात झाली. त्यानंतर काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेलाही पहायला मिळाला. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2015 5:54 pm

Web Title: unseasonal rain in kalyan and navi mumbai
टॅग : Kalyan,Unseasonal Rain
Next Stories
1 ‘आई काहीतरी वाईट करणार आहे… ‘ शीनाच्या सावत्र बहिणीने दिला होता धोक्याचा इशारा
2 किमान प्रवासभाडे कमी करणे अशक्य! बेस्ट प्रशासनाचा पवित्रा; प्रवासभाडय़ाची पुनर्रचना नाहीच
3 ‘टाटायन’ला ग्रंथगौरव पुरस्कार रविवारी वितरण
Just Now!
X