04 June 2020

News Flash

उर्मिला जोशी यांचे निधन

७ जानेवारीला गोरेगांव येथील त्यांच्या निवासस्थानी आकस्मिक निधन झाले.

‘ब्रृहन्मुंबई महापालिका शिक्षक सभे’चे संस्थापक सरचिटणीस रमेश जोशी यांच्या पत्नी उर्मिला उर्फ विजूताई जोशी (वय ६५ वर्षे) यांचे ७ जानेवारीला गोरेगांव येथील त्यांच्या निवासस्थानी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सुन, नात असा परिवार आहे. उर्मिलाताई जोशी या महाराष्ट्र राज्याच्या बालसुधारगृह खात्यातून सेवानिवृत्त झाल्या होत्या. ऐन उमेदीच्या काळात त्यांनी समाजवादी चळवळीमध्ये स्वत:ला झोकून दिले होते.स्वाधार संस्थेच्या मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2016 12:18 am

Web Title: urmila joshi passes away
टॅग Bmc
Next Stories
1 जलयुक्त शिवार योजनेच्या मदतीचे धनादेश वटलेच नाहीत!
2 एशियाटिक सोसायटीसाठी केंद्राचा ५ कोटींचा निधी
3 ‘त्या’ तरुणीला चार लाखांची भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश
Just Now!
X