News Flash

टवाळा आवडे विनोद..

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवाराची माहिती संकलित करण्यासाठी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागानेही तयारी सुरू केली आहे.

| April 14, 2014 02:35 am

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवाराची माहिती संकलित करण्यासाठी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागानेही तयारी सुरू केली आहे. उमेदवाराचा इतिहास, तो काय करतो, आवडीनिवडी, सवयी, व्यवसाय, सार्वजनिक जीवन आदींची माहिती संकलित करण्यासाठी उमेदवाराकडून पूर्ण तपशील मिळविला जातो. यासाठी या विभागाने तयार केलेल्या नमुना अर्जातील रकाने भरताना कुणालाही विनोद सुचावा, अशीच जणू मांडणी करण्यात आली आहे. पोलीस दलास आवश्यक असलेली माहिती मिळविण्याच्या या प्रकारास एका उमेदवारानेही विनोदी दाद दिली. त्याची ही एक झलक..
हा अर्ज दोन पानी आहे. हाती आलेल्या एका अर्जावरील प्रश्नाना दिलेली काही निवडक विनोदी उत्तरे..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 2:35 am

Web Title: vagabond likes jokes
Next Stories
1 आचारसंहिता भंग भोवला?
2 निवडणुकीवर कोटय़वधींचा सट्टा
3 शिवडी क्षयरोग रुग्णालयाचे कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात
Just Now!
X