29 September 2020

News Flash

वेंगुर्ला नगरपालिकेची पोटनिवडूणक रद्द

वेंगुर्ले नगपपालिकेच्या राष्ट्रवादीच्या १२ नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय उच्च न्यायायलायने शुक्रवारी रद्द ठरवला.

| January 10, 2015 02:22 am

वेंगुर्ले नगपपालिकेच्या राष्ट्रवादीच्या १२ नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय उच्च न्यायायलायने शुक्रवारी रद्द ठरवला. त्यामुळे येत्या १८ जाने रोजी नगरपालिकेची होणारी पोट निवडणुक रद्द करण्यात आली आहे. न्यायमुर्ती एम एस सोनाक यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय रद्द ठरवला तसेच प्रकरण फेरसुनावणीसाटी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी १२ नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द केल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 2:22 am

Web Title: vengurla corporation election
Next Stories
1 आमदार बाळा सावंत यांचे निधन
2 फोटो गॅलरी : राष्ट्रपित्याची भारतात परतण्याची शतकपूर्ती
3 व्यापारीही आडतीच्या अडकित्त्यात
Just Now!
X