News Flash

‘व्हिडिओकॉन’चे नवी मुंबईतील भूखंडवाटप रद्द

तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे यांनी टोकाचा विरोध करूनही ‘व्हिडिओकॉन’ उद्योग समूहाला नवी मुंबईतील मोक्याची १०० हेक्टर जमीन देण्याचा विलासराव देशमुख सरकारचा २००८मधील निर्णय शनिवारी मंत्रीमंडळ

| August 31, 2014 04:47 am

तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे यांनी टोकाचा विरोध करूनही ‘व्हिडिओकॉन’ उद्योग समूहाला नवी मुंबईतील मोक्याची १०० हेक्टर जमीन देण्याचा विलासराव देशमुख सरकारचा २००८ मधील निर्णय शनिवारी मंत्रीमंडळ बैठकीत मोडीत काढण्यात आला. ही जमीन ३०० कोटी रुपये मूल्याची होती. गेल्या सहा वर्षांत कंपनीने फारशी प्रगती केली नसल्याच्या मुद्दय़ावर हा निर्णय घेण्यात आला.
पनवेल तसेच परिसरात ‘महामुंबई सेझ’साठी मुकेश अंबानी यांच्या रिलासन्सच्या भागीदार कंपनीने संपादित केलेल्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला होता. या निर्णयानंतर व्हिडिओकॉन’ला सरकारने फटकारले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 4:47 am

Web Title: videocon new mumbai land distribution
Next Stories
1 गणेशोत्सवामुळे मेगाब्लॉक रद्द
2 विकासकाच्या कार्यालयातच घरनोंदणी करा!
3 दीड दिवसांच्या गणपतीला निरोप
Just Now!
X