सर्वच धर्मातील अभद्रास आज तलाक देण्याची गरज आहे. या विषयावर सांगोपांग विवेचन २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘सर्वधर्मीय तलाक’ या अग्रलेखात करण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत पुणे येथील फग्र्युसन महाविद्यालयाचा विद्यार्थी विवेक वंजारी ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत लातूर येथील संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी सुयोग क्षीरसागर याने दुसरे पारितोषिक पटकावले.

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या विवेक आणि सुयोग यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. विवेकला सात हजार आणि प्रमाणपत्र तर सुयोगला पाच हजार  रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले.

Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
no affair clause for Yeh Rishta Kya Kehlata Hai
सह-कलाकारांशी अफेअर करता येणार नाही, ‘या’ मालिकेच्या निर्मात्यांनी करारावर घेतली सही, अभिनेत्याने दिली माहिती

या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.