News Flash

भिंत कोसळून पाच जखमी

घाटकोपरमधील कामराज नगरात गुरुवारी रात्री एका झोपडीची भिंत कोसळून पाच जण जखमी झाले. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

| August 2, 2014 06:09 am

घाटकोपरमधील कामराज नगरात गुरुवारी रात्री एका झोपडीची भिंत कोसळून पाच जण जखमी झाले. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुसळधार पावसाच्या तडाख्यात कामराज नगरमधील एका झोपडीची भिंत गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास कोसळली. त्यात आशा बाबासाहेब घटविसावी (३२), सुलोचना वसंत सोनावणे (६०), उदयनाथ सोनावणे (४०), विनोद सोनावणे (४०) आणि भाऊसाहेब गायकवाड (४५) हे जखमी झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 6:09 am

Web Title: wall collapse five injured
टॅग : Wall Collapse
Next Stories
1 पालकांच्या अविचाराची ‘हंडी’ शिवसेनाप्रमुखांनीच फोडली
2 चेंबूर, सायन, वडाळा, अंधेरी परिसरातील घरांचे भाव वाढले
3 अमित शहांसह आरोपींची नार्को चाचणीची मागणी
Just Now!
X