News Flash

ईद निमित्त पाणीकपात रद्द

शुक्रवारी बकरी ईद निमित्ताने पालिकेने शहारातील वीस टक्के पाणी कपात पालिकेने रद्द केली आहे.

शुक्रवारी बकरी ईद निमित्ताने पालिकेने शहारातील वीस टक्के पाणी कपात पालिकेने रद्द केली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने पालिकेने गेल्या काही दिवसांपासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सध्या २० टक्के पाणी कपात करण्यात आली होती. परंतु बकरी ईद सणानिमित्त एक दिवसांसाठी ही कपात रद्द करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 4:59 am

Web Title: water cut cancel due to eid
Next Stories
1 १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम
2 ‘लोकांकिका’ करायलाच हवी!
3 नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गाचा शोध..
Just Now!
X