News Flash

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खचलेला रस्ता आमचा नाही

महापालिकेचा खुलासा

महापालिकेचा खुलासा

पश्चिम द्रुतगती महामार्ग हा राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने या रस्त्यावरील दुरुस्तीही या विभागाद्वारे केली जाते, त्यामुळे या मार्गाच्या दुरुस्तीशी आपला काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

‘लोकसत्ता’मध्ये ५ डिसेंबरच्या अंकात ‘दुरुस्ती केलेला रस्ता सहा तासांत उखडला’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा खुलासा करताना मुंबई महानगरपालिकेने हे स्पष्टीकरण दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2015 5:14 am

Web Title: we do not faint road in western express highway
Next Stories
1 महापालिकांच्या उधळपट्टीवर राज्य सरकारचा लगाम
2 महानगर टेलिफोन निगम कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन!
3 अपघात रोखण्यासाठी रेल्वेला प्रवाशांचा सल्ला हवा
Just Now!
X