30 September 2020

News Flash

VIDEO: मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्याशी लोकसत्ताच्या व्यासपीठावर साधलेला संवाद

प्रवीण परदेशी यांनी सगळ्याच प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिली

मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी वेबिनारच्या माध्यमातून समाजातल्या अनेक मान्यवरांशी संवाद साधला. त्यांच्या करोनासंदर्भातल्या प्रश्नांना उत्तरं दिली. लोकसत्ता विश्लेषण या कार्यक्रमात प्रवीण परदेशी आले होते. करोनामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदी-संचारबंदीच्या काळात हा संवाद वेबिनारच्या माध्यमातून, ‘झूम अ‍ॅप’च्या सहाय्याने साधण्यात आला. करोनापासून मुंबईकर किती सुरक्षित? काय काय उपायोजना करण्यात आल्या? वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी हे करोनाच्या लढाईत योद्धे म्हणून कसं काम करत आहेत? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली पाहुयात हा संपूर्ण कार्यक्रम या व्हिडीओच्या माध्यमातून-

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 6:06 pm

Web Title: webinar with praveen pardeshi arranged by loksatta about corona an lockdown see full video scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 मुंबईतील वकिलाची चीन विरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव, १९० लाख कोटींच्या भरपाईचा दावा
2 डॉक्टर व परिचारिकांचे मानसिक आरोग्य धोक्याच्या उंबरठ्यावर!
3 धक्कादायक! कारवाई करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे केस ओढले, शिवीगाळ करत जबर मारहाण
Just Now!
X