31 October 2020

News Flash

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अंधेरी-विलेपार्ले दरम्यान तांत्रिक बिघाड

लोकल १५ ते २० मिनिटं उशिराने धावत आहेत

संग्रहित छायाचित्र

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंधेरी – विलेपार्ले स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर बिघाड झाला असल्या कारणाने वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. सर्व लोकल १५ ते २० मिनिटं उशिराने धावत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 12:52 pm

Web Title: western railway locals running late
Next Stories
1 Western Railway: आजपासून पुढील स्टेशन…एल्फिन्स्टन रोड नव्हे प्रभादेवी
2 Child Death in Maharashtra : महाराष्ट्रात ५० हजार बालमृत्यू !
3 न-नापास धोरण रद्द
Just Now!
X