News Flash

पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत

राम मंदिर आणि गोरेगाव स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे.

संग्रहित छायाचित्र

पश्चिम रेल्वेवर राम मंदिर – गोरेगाव स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचा फटका लोकल सेवेला बसला. पश्चिम रेल्वेवर जलद मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे.

पश्चिम रेल्वेवरील वाहतूक मंगळवारी सकाळी विस्कळीत झाली. राम मंदिर आणि गोरेगाव स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे.  तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात आला असला तरी यामुळे जलदमार्गावरील वाहतूक उशिराने सुरु आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 11:07 am

Web Title: western railway service delayed technical failure ram mandir goregaon
Next Stories
1 पेइंग गेस्ट मुलींचे चोरुन शुटींग करणारा घरमालक अटकेत
2 निवृत्त अधिकाऱ्यांवर सरकारची भिस्त!
3 ‘स्टार्टअप’च्या अंमलबजावणीत महाराष्ट्र पिछाडीवर
Just Now!
X