15 November 2019

News Flash

मानखुर्दमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

एका २५ वर्षीय महिलेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना मानखुर्दमध्ये घडली.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : अश्लील छायाचित्रे समाजमाध्यमांवर पसरविण्याची धमकी देत एका २५ वर्षीय महिलेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना मानखुर्दमध्ये घडली. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करत मंगळवारी दोन्ही आरोपींना अटक केली. अमजदअली मोहम्मदजमा खान (३०) आणि नूर मोहम्मद नजीर शेख (४२) अशी या आरोपींची नावे आहेत.

First Published on September 11, 2019 3:29 am

Web Title: woman gang rape in mumbai akp 94