27 November 2020

News Flash

कल्याणमध्ये महिलेची हत्या

कल्याणमधील खडकपाडा येथील मोहन पार्कमध्ये राहणाऱ्या प्रियांका पालांडे या विवाहितेची राहत्या घरात गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणी तिचा पती

| April 27, 2013 04:22 am

कल्याणमधील खडकपाडा येथील मोहन पार्कमध्ये राहणाऱ्या प्रियांका पालांडे या विवाहितेची राहत्या घरात गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणी तिचा पती प्रतीक व अन्य तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रतीक व प्रियांका यांचा प्रेमविवाह प्रतीकच्या आईचा विरोध होता. त्यामुळे ते दोघे वेगळे राहात होते. मात्र त्यांच्यातही कडाक्याचे भांडण झाले. प्रियांकाची आई सावित्री यांनी ते मिटवले होते. त्यानंतर सावित्री यांनी अनेकवार मोबाइलवर संपर्क साधूनही, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्या स्वत: तिच्या घरी गेल्या तेव्हा लेकीची हत्या झाल्याचे त्यांना दिसले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 4:22 am

Web Title: woman murdered in kalyan
Next Stories
1 मुंबईत फोर्सवनमधील कमांडोची आत्महत्या
2 संपकरी डॉक्टरांच्या अटकेचे आदेश
3 मुंबईची गरम ‘भट्टी’
Just Now!
X