04 March 2021

News Flash

महापालिकेतही महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ

कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या घटना मुंबई महापालिकेतही घडल्या असून तशा तक्रारी महापालिका प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या या तक्रारींची संख्या

| May 1, 2013 04:01 am

कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या घटना मुंबई महापालिकेतही घडल्या असून तशा तक्रारी महापालिका प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या या तक्रारींची संख्या २२ आहे.  लैंगिक छळ प्रतिबंधक समितीकडे पीडित महिलांनी तक्रारी दाखल केल्या असून दर महिन्याला किमान २ तक्रारी प्रशासनाकडे येत असल्याची माहिती लैंगिक छळ प्रतिबंधक समितीच्या प्रमुख डॉ. सुहासिनी नागदा यांनी दिली. दाखल झालेल्या तक्रारींची सखोल चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही डॉ. नागदा यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2013 4:01 am

Web Title: women molested in bmc
टॅग : Bmc
Next Stories
1 महानगरपालिका करणार कर्मचारी भरती
2 बालाजी टेलिफिल्म्सच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे
3 भाजप आमदाराच्या ‘लोकसत्ता’स धमक्या
Just Now!
X