Video : गोष्ट असामान्यांची, मल्हार कळंबे या मराठमोळ्या तरुणाने घेतलाय मुंबईतील समुद्रकिनारे साफ करण्याचा वसा

मल्हारने समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी ‘beach please’ ही कम्युनिटी देखील स्थापन केली आहे.

malhar kalambe gosht asamanyanchi
वयाच्या अवघ्या १९व्या वर्षापासून मल्हार हे काम करतोय.

परदेशातील समुद्रकिनारे पाहून आपल्याकडेही असे स्वच्छ सागरीकिनारे का नाहीत?, असा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडला असेल. हाच प्रश्न मल्हार कळंबे या तरुणाला देखील पडला. आणि मग मल्हारने हाती घेतली मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची मोहीम. वयाच्या १९व्या वर्षापासून मल्हार हे काम करतोय. यासाठी मल्हारने ‘beach please’ ही कम्युनिटी देखील स्थापन केली आहे. या कम्युनिटीद्वारे बीच क्लीन अप ड्राइव्ह ऑरगनाइज करून गेली २०९ आठवडे ते हा उपक्रम राबवत आहेत. चला तर मग मल्हारच्या या असामान्य कार्याबद्दल जाणून घेऊया.

YouTube Poster

गोष्ट अ’सामान्यांची या लोकसत्ता लाइव्हच्या सीरिजमधील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 24 years malhar kalambe organize beach clean up drive every weekend by beach please community to clean up beaches in mumbai kak

Next Story
ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचं निधन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी