Premium

गोरेगाव येथे चाकूने भोसकून तरूणाची हत्या; २१ वर्षीय तरूणाला वनराई पोलिसांकडून अटक

राजू साहेबु सुरंजे (२७) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्या छातीत, गळ्यात व पोटात चाकूने वार करण्यात आले आहे.

youth murder in mumbai
प्रतिनिधिक छायाचित्र : फोटो सौजन्य : लोकसत्ता टीम

मुंबईः गोरेगाव पूर्व येथे २७ वर्षीय तरूणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी घडला. याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी २१ वर्षीय तरूणाला अटक केली. हत्येत वापरण्यात आलेल्या चाकू अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून त्याचा शोध सुरू असल्याचो पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुंबई युवा अध्यक्ष परमेश्वर रणशूर यांच्यावर हल्ला, चोख प्रत्युत्तर देणार असल्याचा वंचितचा इशारा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-05-2023 at 21:37 IST
Next Story
अंधेरी येथे ६ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक