मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातात ४ ठार

पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली तवेरा मोटार दरीत कोसळून झालेल्या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २ जण जखमी झाले.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली तवेरा मोटार दरीत कोसळून झालेल्या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २ जण जखमी झाले. आज (शनिवार) पहाटे तीन वाजता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर जवळ हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली टवेरा मोटार महामार्गालगतच्या दरीत १०० फुट खाली कोसळली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 4 dead in accident at mumbai pune express way

ताज्या बातम्या