Ward-wise Winner Candidate List 2026 BMC Mumbai Election Results : देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेची तब्बल ९ वर्षांनी २०२६ च्या सुरुवातीला निवडणूक झाली. दोन्ही शिवसेनेत पडलेले गट, ठाकरे बंधूंनी केलेली युती यामुळे मुंबई महापालिकाच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. आता महापालिका निवडणुकांचे निकाल समोर येत असून थोड्याच वेळात मुंबई महापालिकेचं चित्र स्पष्ट होईल.

मुंबईतील पक्षीय बलाबल

भाजपा – ८९
शिवसेना (शिंदे) – २९
शिवसेना (ठाकरे) – ६५
काँग्रेस – २४
राष्ट्रवादी (अजित पवार) – ३
मनसे – ६
राष्ट्रवादी (शरद पवार) – १
एमआयएम – ८

विजयी उमेदवारांची नावे

प्रभाग क्रमांक १ – रेखा यादव (शिवसेना-शिंदे)
प्रभाग क्रमांक २- तेजस्वी घोसाळकर (भाजपा)
प्रभाग क्रमांक ३- प्रकाश दरेकर (भाजपा)
प्रभाग क्रमांक ४- मंगेश पांगरे (शिवसेना शिंदे)
प्रभाग क्रमांक ५ – संजय घाडी (शिवसेना शिंदे)
प्रभाग क्रमांक ६ – दिक्षा कारकर (शिवसेना शिंदे)
प्रभाग क्रमांक ७ – गणेश खनकर (भाजपा)
प्रभाग क्रमांक ८ – योगिता पाटील (भाजपा)
प्रभाग क्रमांक ९ – शिवानंद शेट्टी (भाजपा)
प्रभाग क्रमांक १० – जितेंद्र अंबालाल पटेल (भाजपा)

प्रभाग क्रमांक ११ – आदिती फुरुसंगे (शिवसेना शिंदे)
प्रभाग क्रमांक १२ – सारिका झोरे (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक १३ – राणी द्विवेदी निघुट (भाजपा)
प्रभाग क्रमांक १४ – सीमा शिंदे (भाजपा)
प्रभाग क्रमांक १५ – जिगणासा शाह (भाजपा)
प्रभाग क्रमांक १६ – श्वेता कोपरगावकर (भाजपा)
प्रभाग क्रमांक १७ – शिल्पा सांगुरे (शिवसेना)
प्रभाग क्रमांक १८ – संध्या जोशी (शिवसेना शिंदे)
प्रभाग क्रमांक १९ – दक्षता कवठणकर (भाजपा)
प्रभाग क्रमांक २० – दीपक तावडे (भाजपा)

प्रभाग क्रमांक २१ – लीना देहरकर (भाजपा)
प्रभाग क्रमांक २२- हिमांशु पारेख (भाजपा)
प्रभाग क्रमांक २३ – शिवकुमार झा (भाजपा)
प्रभाग क्रमांक २४ – स्वाती जयस्वाल (भाजपा)
प्रभाग क्रमांक २५ – निशा परुळेकर (भाजपा)
प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक २७ – निलम गुरव (भाजपा)
प्रभाग क्रमांक २८ – अंजता यादव (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ३० – धवल वोरा (भाजपा)

प्रभाग क्रमांक ३१ – मनीषा यादव (भाजपा)
प्रभाग क्रमांक ३२ – गीता भंडारी (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ३३ – कमरजहो सिद्धिकी (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक ३४ – हैदर अली शेख (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक ३५ – वर्मा योगेश रणबहादूर (भाजपा)
प्रभाग क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा (भाजपा)
प्रभाग क्रमांक ३७ – योगिता कदम (शिवसेना (ठाकरे)
प्रभाग क्रमांक ३८ – सुरेखा परब (मनसे)
प्रभाग क्रमांक ३९ – पुष्पा कळंबे (शिवेसना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ४० – तुळशीराम शिंदे (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक ४१ – सुहास वाडकर (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ४२ – धनश्री भरडकर (शिवसेना शिंदे)
प्रभाग क्रमांक ४३ – अजित रावराणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
प्रभाग क्रमांक ४४ – संगीता शर्मा (भाजपा)
प्रभाग क्रमांक ४५ – संजय कांबळे (भाजपा)
प्रभाग क्रमांक ४६ – योगिता कोळी (भाजपा)
प्रभाग क्रमांक ४७ – तेजिंदर तिवाना (भाजपा)
प्रभाग क्रमांक ४८ – रफीक इलियास शेख (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक ४९ – संगीता कोळी (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक ५०- राजपूत प्रतापसिंह (भाजपा)

प्रभाग क्रमांक ५१ – वर्षा टेंबवलकर (शिवसेना-शिंदे)
प्रभाग क्रमांक ५२ – प्रीती साटम (भाजपा)
प्रभाग क्रमांक ५३ – वळवी जितेंद्र हिरालाल (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ५५ – हर्षल पटेल (भाजपा)
प्रभाग क्रमांक ५६ – लक्ष्मी भाटिया (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ५७ – रामचंद्र पिल्ले (भाजपा)
प्रभाग क्रमांक ५८ – संदीप पटेल (भाजपा)
प्रभाग क्रमांक ५९ – यशोधर फणसे (भाजपा)
प्रभाग क्रमांक ६० – सायली कुलकर्णी (भाजपा)

प्रभाग क्रमांक ६१ – दिव्या सिंह (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक ६२ – जिशान मुलतानी (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ६३ – रुपेश सावरकर (भाजपा)
प्रभाग क्रमांक ६४ – खान सबा हारून रशीद (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ६५ – विठ्ठल बंधेरी (भाजपा)
प्रभाग क्रमांक ६६ – हैदर मेहर मोहसीन (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक ६५ – मेहर हैदर (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक६७ – दीपक कोते कर (भाजपा)
प्रभाग क्रमांक ६८ – रोहन राठोड (भाजपा)
प्रभाग क्रमांक ६९ – सुधा सिंग (भाजपा)
प्रभाग क्रमांक ७० – अनिष मकवाणी (भाजपा)

प्रभाग क्रमांक ७१ – सुनील मेहता (भाजपा)
प्रभाग क्रमांक ७२ – ममता यादव (भाजपा)
प्रभाग क्रमांक ७३- लोणा रावत (शिवसेना-ठाकरे)
प्रभाग क्रमांक ७४ – विद्या कांगणे (मनसे)
प्रभाग क्रमांग ७५ – प्रमोद सावंत (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांग ७६ – प्रकाश मुसळे (भाजपा)
प्रभाग क्रमांग ७७ – शिवानी परब (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ७८ – सोफी नाजिया अब्दुल जब्बार (शिवसेना शिंदे)
प्रभाग क्रमांक ७९ – मानसी जुवाटकर (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ८० – दिशा यादव (भाजपा)

प्रभाग क्रमांक ८१ – केशरबेहन पटेल (भाजपा)
प्रभाग क्रमांक ८२ – अमीन जगदीश (भाजपा)
प्रभाग क्रमांक ८३ – सोनाली सावे (शिवसेना – ठाकरे)
प्रभाग क्रमांक ८४ – अंजली सामंत (भाजपा)
प्रभाग क्रमांक ८५ – मिलिंद रामनाथ शिंदे (भाजपा)
प्रभाग क्रमांक ८६ – रितेश कमलेश राय (शिवसेना शिंदे)
प्रभाग क्रमांक ८७ – पूजा विश्वनाथ महाडेवर (शिवसेना- ठाकरे)
प्रभाग क्रमांक ८८ – शर्वरी परब (शिवसेना – ठाकरे)
प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ९० – तुलीप मिरांडा (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक ९१ – सगुण नाईक (शिवसेना शिंदे)
प्रभाग क्रमांक ९२ – इब्राहम कुरेश (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ९४ – प्रज्ञा भुतकर (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ९५ – हरी शाश्री (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ९६ – खान एम्स (राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक ९७ – हेतल गाला (भाजपा)
प्रभाग क्रमांक ९८ – अलका केरकर (भाजपा)
प्रभाग क्रमांक ९९ – चिंतामनी निवाटे (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक १०० – स्वप्ना म्हात्रे (भाजपा)

प्रभाग क्रमांक १०१ – कॅरन डिमेलो (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक १०२ – रेहबर खान (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक १०३ – हेतल मोरवेकर (भाजपा)
प्रभाग क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे (भाजपा)
प्रभाग क्रमांक १०५ – अनिता वैती (भाजपा)
प्रभाग क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे (भाजपा)
प्रभाग क्रमांक १०७ – नील सोमय्या (भाजपा)
प्रभाग क्रमांक १०८ – दीपिका घाग (भाजपा)
प्रभाग क्रमांक १०९ – सुरेश शिंदे (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ११० – चिराथ मोहन (मनसे)

प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ११२ – साक्षी दळवी (भाजपा)
प्रभाग क्रमांक ११३ – दिपमाला बढे (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ११४ – राजुल पाटील (मनसे)
प्रभाग क्रमांक ११५ – ज्योती राजभोज (मनसे)
प्रभाग क्रमांक ११६ – जागृती पाटील (भाजपा)
प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावस्कर (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक ११९ – राजेश सोनकावळे (शिवेसना शिंदे)
प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक १२१ – प्रयदर्शनी ठाकरे (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक १२२ – चंदन शर्मा (भाजपा)
प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे (शिवसेना-ठाकरे)
प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख (राष्ट्रवादी-अजित पवार)
प्रभाग क्रमांक १२५ – सुरेश आवले (शिवसेना शिंदे)
प्रभाग क्रमांक १२६ – अर्चना भालेराव (भाजपा)
प्रभाग क्रमांक १२७ – स्वरुपा पाटील (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक १२८ – सई शिर्के (मनसे)
प्रभाग क्रमांक १२९ – अश्विनी मते (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक १३० – धर्मेश गिरी (भाजपा)

प्रभाग क्रमांक १३१ – राखी जाधव (भाजपा)
प्रभाग क्रमांक १३२ – रितू तावडे (भाजपा)
प्रभाग क्रमांक १३३ – निर्मिती कारंडे (शिवसेना शिंदे)
प्रभाग क्रमांक १३४ – मेहजबीन खान (MIM)
प्रभाग क्रमांक १३५ – नवनाथ बन (भाजपा)
प्रभाग क्रमांक १३६ – जमीर कुरेसी (MIM)
प्रभाग क्रमांक १३७ – पटेल समीर रमजान (MIM)
प्रभाग क्रमांक १३८ – रोशन शेख (एमआयएम)
प्रभाग क्रमांक १३९ – शबाना शेख (एमआयएम)
प्रभाग क्रमांक १४० – विजय उबाळे (एमआयएम)

प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक १४२ – अपेक्षा खांडेकर (शिवसेना शिंदे)
प्रभाग क्रमांक १४३ – शबाना काझी (एमआयएम)
प्रभाग क्रमांक १४४ – दिनेश पांचाळ (भाजपा)
प्रभाग क्रमांक १४५ – खैरुनिस्सा अकबर हुसैन (एमआयएम)
प्रभाग क्रमांक १४६ – समृद्धी काते (शिवसेना- शिंदे)
प्रभाग क्रमांक १४७ – प्रज्ञा सदाफुले (शिवसेना-शिंदे)
प्रभाग क्रमांक १४८ – अंजली नाईक (शिवेसना शिंदे)
प्रभाग क्रमांक १४९ – सुषम सावंत (भाजपा)
प्रभाग क्रमांक १५० – वैशाली शेंडकर (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक १५१ – कशिश फुलवरिया (भाजपा)
प्रभाग क्रमांक १५२ – आशा मराठे (भाजपा)
प्रभाग क्रमांक १५३ – मिनाक्षी पाटणकर (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक १५४ – महादेव शिवगण (भाजपा)
प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमाक १५६ – अश्विनी माटेकर ((शिवसेना शिंदे)
प्रभाग क्रमांक १५७ – डॉ. सरिता म्हस्के (शिवसेना ठाकरे))
प्रभाग क्रमांक १५८ – चित्रा सांगळे (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक १५९ – मोरे प्रकाश देवजी (भाजपा)
प्रभाग क्रमांक १६० – किरण लांडगे (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक १६१ – विजेयंद्र शिंदे (शिवसेना शिंदे)
प्रभाग क्रमांक १६२ – अमिर खान (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक १६३ – शैला लांडे (शिवसेना-शिंदे)
प्रभाग क्रमांक १६४ – हरीश भांदिर्गे (भाजपा)
प्रभाग क्रमांक १६५ – आशरफ आझमी (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक १६६ – मीनल तुर्डे (शिवसेना-शिंदे)
प्रभाग क्रमांक १६७ -डॉ.समन आझमी (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक १६८ – सइदा खान (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक १६९ – प्रविणा मोरजकर (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक १७० – बुशरा मलिक (राष्ट्रवादी अजित पवार)

प्रभाग क्रमांक १७१ – राणी येरुनकर (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक १७२ – राजश्री शिरवडकर (भाजपा)
प्रभाग क्रमांक १७३ – शिल्पा केळुसकर (भाजपा)
प्रभाग क्रमांक १७४ – साक्षी कनोजिया (भाजपा)
प्रभाग क्रमांक १७५ – मानसी सातमकर (शिवसेना शिंदे)
प्रभाग क्रमांक १७६ – रेखा यादव (भाजपा)
प्रभाग क्रमांक १७७ – कल्पेशा कोठारी (भाजपा)
प्रभाग क्रमांक १७८ – अमेय अरुण घोले (शिवसेना शिंदे)
प्रभाग क्रमांक १७९ – आयशा वनू (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक १८० – तृष्णा विश्वासराव शिंदे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक १८१ – अनिल कदम (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक १८२ – मिलिंद वैद्य (शिवसेना-ठाकरे)
प्रभाग क्रमांक १८३ – आशा काळे (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक १८४ – सजिदाबी खान (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक १८५ – टी.एम. जगदीश (शिवसेना-ठाकरे)
प्रभाग क्रमांक १८६ – अर्चना शिंदे (शिवसेना-ठाकरे)
प्रभाग क्रमांक १८७ – जोसेफ कोळी (शिवसेना-ठाकरे)
प्रभाग क्रमांक १८८ – भास्कर शेट्टी (शिवसेना शिंदे)
प्रभाग क्रमांक १८९ – हर्षाला मोरे (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक १९० – शितल सुरेश गंभीर (भाजपा)

प्रभाग क्रमांक १९१ – विशाखा राऊत (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक १९२ – यशवंत किल्लेदार (मनसे)
प्रभाग क्रमांक १९३- हेमांगी वरळीकर (शिवसेना-ठाकरे)
प्रभाग क्रमांक १९४ – निशिकांत शिंदे (शिवसेना -ठाकरे)
प्रभाग क्रमांक १९५ – विजय बाणगे (शिवसेना-ठाकरे)
प्रभाग क्रमांक १९६ – पद्मजा चेंबूरकर (शिवसेना-ठाकरे)
प्रभाग क्रमांक १९७ – वनिता नरवणकर (शिवसेना शिंदे)
प्रभाग क्रमांक १९८ – आबोली खाड्ये (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक १९९ – किशोरी पेडणेकर (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक २०० – उर्मिला पांचाळ (शिवसेना-ठाकरे)

प्रभाग क्रमांक २०१ – इरम सिद्दीकी (अपक्ष)
प्रभाग क्रमांक २०२ – श्रद्धा जाधव (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक २०३ – श्रद्धा पेडणेकर (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक २०४ – किरण तावडे (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक २०५ – सुप्रिया दळवी (मनसे)
प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे (भाजपा)
प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे (शिवसेना-ठाकरे)
प्रभाग क्रमांक २०९ – यामिनी जाधव (शिवसेना शिंदे)
प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर (शिवसेना ठाकरे)
प्रभाग क्रमांक २१२ – अब्रहणी अमरीन शेहझाद (सपा)
प्रभाग क्रमांक २१३ – नसीमा जुनेजा (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक २१४ – अजय पाटील (भाजपा)
प्रभाग क्रमांक २१५ – संतोष ढाले (भाजपा)
प्रभाग क्रमांक २१६ – राजश्री भातणकर (भाजपा)
प्रभाग क्रमांक २१७ – गौरंग झवेरी (भाजपा)
प्रभाग क्रमांक २१८ – स्नेहल तेंडुलकर (भाजपा)
प्रभाग क्रमांक २१९ – सन्नी सानप (भाजपा)
प्रभाग क्रमांक २२० – संपदा मयेकर (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक २२१ – आकाश पुरोहित (भाजपा)
प्रभाग क्रमांक २२२ – रिटा मकवाना (भाजपा)
प्रभाग क्रमांक २२३ – ज्ञानराज निकम (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक २२४ – पारक रुक्साना निरुल अमीन (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक २२५ – हर्षिता नार्वेकर (भाजपा)
प्रभाग क्रमांक २२६ – मकरंद नार्वेकर (भाजपा)
प्रभाग क्रमांक २२७ – गौरवी नार्वेकर (भाजपा)

महापौर कोण होणार?

महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्याने महापौरपदी कोणाची निवड होणार ही साहजिकच उत्सुकता असली तरीही निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने महापौरपदाच्या आरक्षणाची सोडतच काढलेली नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

Live Updates
22:03 (IST) 16 Jan 2026

BMC Election Winner List Live Updates

प्रभाग क्रमांक १८९ - हर्षला मोरे (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक १९० - वैशाली पाटणकर (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक २०३ - श्रद्धा पेडणेकर (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक २०४ - किरण तावडे (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक २०५ - सुप्रिया दळवी (मनसे)

प्रभाग क्रमांक २०६ - सचिन पडवण (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक २१२ - अब्रहणी शेहझाद (सपा)

प्रभाग क्रमांक २१४ - अजय पाटील (भाजपा)

प्रभाग क्रमांक २१५ - संतोष ढाले (भाजपा)

प्रभाग क्रमांक २१६ - राजश्री भातणकर (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक २१८ - स्नेहल तेंडुलकर (भाजपा)

प्रभाग क्रमांक २१९ - सन्नी सानप (भाजपा)

प्रभाग क्रमांक २२१ - आकाश पुरोहित (भाजपा)

प्रभाग क्रमांक २२७ - गौरवी नार्वेकर (भाजपा)

21:40 (IST) 16 Jan 2026

BMC Election Winner List Live Updates

प्रभाग क्रमांक १२८ - सई शिर्के (मनसे)

प्रभाग क्रमांक १३८ - रोशन शेख (एमआयएम)

प्रभाग क्रमांक १४१ - विठ्ठल लोकरे (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक १५८ - चित्रा सांगळे (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक १७० - बुशरा मलिक (राष्ट्रवादी अजित पवार)

प्रभाग क्रमांक - १७५ मानसी सातमकर (शिवसेना शिंदे)

प्रभाग क्रमांक १८८ - भास्कर शेट्टी (शिवसेना शिंदे)

21:35 (IST) 16 Jan 2026

BMC Election Winner List Live Updates

प्रभाग क्रमांक ७५ - प्रमोद सावंत (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक ७६ - प्रकाश मुसळे (भाजपा)

प्रभाग क्रमांक ९८- अलका केरकर (भाजपा)

प्रभाग क्रमांक ११० - चिराथ मोहन (मनसे)

प्रभाग क्रमांक ११५ - ज्योती राजभोज (मनसे)

प्रभाग क्रमांक १२३ - सुनील मोरे (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक १२४ - सकीना शेख (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक १२६ - अर्चना भालेवर (भाजपा)

21:30 (IST) 16 Jan 2026

BMC Election Winner List Live Updates

प्रभाग क्रमांक ६२ - जिशान मुलतानी (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक ६३ - रुपेश सावरकर (भाजपा)

प्रभाग क्रमांक ६५ - विठ्ठल बंधेरी (भाजपा)

प्रभाग क्रमांक ६६ - हैदर मेहर मोहसीन (काँग्रेस)

21:28 (IST) 16 Jan 2026

BMC Election Winner List

प्रभाग क्रमांक ५५ - हर्ष पाटील (भाजपा)

प्रभाग क्रमांक ५७ - रामचंद्र पिल्ले (भाजपा)

प्रभाग क्रमांक ५८ - संदीप पटेल (भाजपा)

21:26 (IST) 16 Jan 2026

BMC Election Results 2026

प्रभाग क्रमांक ४० - तुळशीराम शिंदे (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक ४१ - सुहास वाडकर (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक ४२ - धनश्री भरडकर (शिवसेना शिंदे)

प्रभाग क्रमांक ४७ - तेजिंदर तिवाना (भाजपा)

प्रभाग क्रमांक ४९ - संगीता कोळी (काँग्रेस)

21:24 (IST) 16 Jan 2026

BMC Election Results 2026

प्रभाग क्रमांक ५ - संजय घाडी (शिवसेना शिंदे)

प्रभाग क्रमांक ६ - दिक्षा कारकर (शिवसेना शिंदे )

प्रभाग क्रमांक १३ - राणी द्विवेदी निघुट (भाजपा)

प्रभाग क्रमांक १४ - सीमा शिंदे (भाजपा)

प्रभाग क्रमांक १५ - जिगणासा शाह (भाजपा)

प्रभाग क्रमांक २४ - स्वाती जयस्वाल (भाजपा)

प्रभाग क्रमांक २५ - निशा परुळेकर (भाजपा)

प्रभाग क्रमांक २६ - धर्मेंद्र काळे (शिवसेना ठाकरे)

20:36 (IST) 16 Jan 2026

BMC Election Results 2026: मुस्लीम समाजात एमआयएमला पाठिंबा, राज्यात लक्षणीय यश

१०० पेक्षा अधिक उमेदवार विजयी, सपाचा जनाधार घटल्याचा फायदा ...सविस्तर वाचा
19:11 (IST) 16 Jan 2026

BMC Election Winner Candidates Live Updates

प्रभाग क्रमांक ८५ - मिलिंद रामनाथ शिंदे (भाजपा)

प्रभाग क्रमांक ८९ - गितेश राऊत (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक ९९ - अलका केरकर (भाजपा)

प्रभाग क्रमांक १०५ - अनिता वैती (भाजपा)

प्रभाग क्रमांक १०६ - प्रभाकर शिंदे (भाजपा)

प्रभाग क्रमांक १०७ - नील सोमय्या (भाजपा)

प्रभाग क्रमांक १०८ - दीपिका घाग (भाजपा)

प्रभाग क्रमांक १११ - दीपक सावंत (शिवसेना ठाकरे)

19:07 (IST) 16 Jan 2026

BMC Election results Updates

प्रभाग क्रमांग ७५ - प्रमोद सावंत (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांग ७६ - प्रकाश मुसळे (भाजपा)

प्रभाग क्रमांग ७७ - शिवानी परब (शिवसेना ठाकरे)

18:12 (IST) 16 Jan 2026

BMC Election results Updates

वॉर्ड ५६ मधून ठाकरे गटाच्या उमेदवार लक्ष्मी भाटीया ८८८ मतांनी विजयी

17:35 (IST) 16 Jan 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विजयी उमेदवार

निलेश नेवाळे (भाजपा)

विकास साने (राष्ट्रवादी)

यश साने (राष्ट्रवादी)

सोनम मोरे (भाजपा)

प्रभाग क्रमांक २

सुजाता बोराटे (भाजपा)
सारिका बोऱ्हाडे (भाजपा)
राहुल जाधव (भाजपा)
निखिल बोऱ्हाडे (भाजपा)

प्रभाग क्रमांक ३

गायकवाड सारिका (भाजपा)
नितीन काळजे (भाजपा)
अर्चना सस्ते (भाजपा)
सचिन तापकीर (भाजपा)

प्रभाग क्रमांक ५

भीमाबाई फुगे (राष्ट्रवादी)
सागर गवळी (भाजपा)
कविता भोंगळे (भाजपा)
जालिंदर शिंदे (भाजपा)

प्रभाग क्रमांक ९

सिद्धार्थ बनसोडे (राष्ट्रवादी)
वैशाली घोडेकर (राष्ट्रवादी)
सारिका मासुळकर (राष्ट्रवादी)
राहुल भोसले (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक १८

अपर्णा डोके (भाजपा)
मनिषा चिंचवडे (भाजपा)
अनंत कोऱ्हाळे (राष्ट्रवादी)
सुरेश भोईर (भाजपा)

प्रभाग क्रमांक २२

नीता पाडळे (भाजपा)
कोमल काळे (भाजपा)
विनोद नढे (भाजपा)
संतोष कोकणे (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग क्रमांक २५

राहुल कलाटे (भाजपा)
कुणाल व्हावळकर (भाजपा आरपीआय)
रेश्मा भुजबळ (भाजपा)
श्रुती वाकडकर (भाजपा)

17:30 (IST) 16 Jan 2026

काँग्रेसचे वर्चस्व, शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.  या निवडणुकीत काँग्रेसच्या नसीमा जुनेजा यांनी १२,१६२ मते मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. शिवसेनेच्या आशा परमेश मामिडी यांना ८,१३७ मते मिळाली, मात्र त्या नसीमा जुनेजा यांच्यापेक्षा साधारण ४,०२५ मतांनी मागे राहिल्या.

17:26 (IST) 16 Jan 2026

BMC Election results Updates

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २१३ मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसच्या उमेदवार नसीमा जावेद जुनेजा यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. जुनेजा यांनी आपल्या निकटतम प्रतिस्पर्ध्यावर मोठ्या मताधिक्याने मात केली आहे.

नसीमा जावेद जुनेजा १२,१६२ (इंडियन नॅशनल काँग्रेस) आशा परमेश मामिडी ८,१३७ (शिवसेना शिंदे)

निशात नदीम सिद्दीकी १,९२३ (आम आदमी पार्टी)

17:21 (IST) 16 Jan 2026

Ward-wise Winner Candidate List 2026 PMC Election Results

पुणे महानगरपालिकेत तब्बल ९ वर्षांनी निवडणूक पार पडली. मागच्या तीन ते चार वर्षांपासून महापालिका प्रशासनाच्या नेतृत्वाखाली सुरू होती. पुण्यात ४१ प्रभागातील १६२ जागांसाठी निवडणूक झाली. सत्ता स्थापन करण्यासाठी ८२ जागांची आवश्यकता आहे. महायुतीमधील तीनही पक्ष पुण्यात स्वतंत्र लढत होते. मात्र तरीही भाजपाने बाजी मारल्याचे दिसत आहे.

17:18 (IST) 16 Jan 2026

Ahilyanagar Civic Polls 2026 : अहिल्यानगरमध्ये महापालिकेवर राष्ट्रवादी-भाजप युतीचे निर्विवाद वर्चस्व

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)- भाजप युतीने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. या युतीने ६८ पैकी ५२ जागा जिंकल्या. त्यामध्ये राष्ट्रवादी २७ व भाजपने २५ जागांवर विजय मिळविला. युतीच्या या झंजावाता पुढे विरोधक भुईसपाट झाले. शिवसेना (शिंदे गट) १०, काँग्रेस व एमआयएम प्रत्येकी २, ठाकरे गट व बहुजन समाज पक्ष प्रत्येकी १ असे संख्याबळ प्राप्त झाले आहे.

16:38 (IST) 16 Jan 2026

BMC Election Results : शिवसेना ठाकरे गटाचे रमाकांत रहाटे यांचा दणदणीत विजयी

मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग २०८ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार रमाकांत रहाटे यांनी शिंदे गटाच्या उमेदवारावर सुमारे चार हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. …अधिक वाचा

16:33 (IST) 16 Jan 2026

BMC Mumbai Election Results 2026: यामिनी जाधव यांचा दणदणीत विजय

BMC Mumbai Election Results 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, प्रभाग क्रमांक २०९ मधून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला.

16:30 (IST) 16 Jan 2026

BMC Election Results 2026 :प्रभाग ११२ मध्ये ईव्हीएम यंत्रामध्ये बिघाड; निकाल प्रलंबित ठेवण्याचा निर्णय

BMC Election Results Updates: विक्रोळी– भांडुपमधील मतमोजणीला विलंब होत असताना प्रभाग क्रमांक ११२ मध्ये ईव्हीएम यंत्रामध्ये झालेल्या बिघाडामुळे मतमोजणी बंद करण्यात आली. त्यामुळे सकाळी ११ वाजता मतमोजणीला सुरुवात होऊनही निकाल जाहीर करण्यात आला नाही.

16:27 (IST) 16 Jan 2026

'मैं मुंबई आकर…' भाजपा खासदार निशिकांत दुबेंची पोस्ट; ठाकरे बंधूंबाबत काय म्हणाले?

Nishikant Dubey on Raj Thackeray : मुंबईत भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी एक सूचक पोस्ट केली आहे. …अधिक वाचा

16:26 (IST) 16 Jan 2026

BMC Election Results Live 2026 : मुंबई पालिकेच्या वॉर्ड क्रमांक १८३ मध्ये काँग्रेसच्या आशा काळे विजयी

BMC Election Results Live 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. मुंबईच्या वॉर्ड क्रमांक १८३ मध्ये काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्या आहेत. आशा काळे यांनी १४५० मतांनी विजयी झाल्या आहेत.

16:25 (IST) 16 Jan 2026

BMC Election Results 2026 : शिवसेना ठाकरे गटाच्या सोनम जामसुतकर विजयी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजप यांच्यात या प्रभागात मुख्य लढत पाहायला मिळाली, ज्यात शिवसेनेने सुमारे १,७५१ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. काँग्रेसचे अनिल वाजे यांना २६६८ मते मिळाली. …सविस्तर बातमी

16:15 (IST) 16 Jan 2026

BMC Election Results 2026: शिवसेना उबाठा गटाचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांचा पराभव

Maharashtra Mahanagar Palika Election Results 2026 : तेथे शिवसेना शिंदे गटाच्या अंजली नाईक आणि काँग्रेसकडून राजेंद्र माहुलकर अशी तिहेरी लढत होती. …वाचा सविस्तर

16:12 (IST) 16 Jan 2026

BMC Election Results Live 2026 : मुंबईच्या प्रभाग क्रमांक १८७ मध्ये काँग्रेसच्या आयेशा खान आघाडीवर

BMC Election Results Live 2026 : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८७ मध्ये दुसऱ्या फेरी अखेर उद्धव ठाकरे गटाचे जोसेफ कोळी यांना २५३८ तर काँग्रेसच्या आयेशा खान ११०४ मते मिळाली आहेत.

16:10 (IST) 16 Jan 2026

भांडुप, विक्रोळीतील मतमोजणी संथगतीने…

मुंबईतील सर्व प्रभागाच्या मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. मात्र एस विभागातील प्रभाग क्रमांक १११, ११२, ११५ ते १२२ साठीची मतमोजणी फारच धीम्या गतीने चालली.

16:09 (IST) 16 Jan 2026

BMC Ward Wise Winner List Live Updates

प्रभाग क्रमांक ६१ - दिव्या सिंह (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक ३८ - सुरेखा परब (मनसे)

प्रभाग क्रमांक ८४ - विद्या भरतआर्य कांगणे (मनसे)

16:08 (IST) 16 Jan 2026

BMC Election Results Live 2026 : मुंबईच्या ११२ मधील निकाल प्रलंबित

BMC Election Results Live 2026 : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११२ मधील निकाल प्रलंबित आहे. मत मोजणी तंत्रामध्ये तांत्रिक बिघाडामुळे विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे.

16:08 (IST) 16 Jan 2026

गीता गवळी यांचा पराभव करून अमरीन शेहझाद यांचा विजय

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २१२ मधून समाजवादी पार्टीच्या उमेदवार अमरीन शेहझाद यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.

16:07 (IST) 16 Jan 2026

BMC Election Results 2026: मुलुंडमध्ये कडवी झुंज

मुलुंडमधील सहाही विभागांमध्ये भाजपचे नगरसेवक सहज विजयी होणार अशी चर्चा असताना प्रभाग क्रमांक १०६ मधून मनसेचे उमेदवार सत्यवान दळवी यांनी भाजपचे उमेदवार प्रभाकर शिंदे यांना कडवी झुंज दिली. …वाचा सविस्तर

16:06 (IST) 16 Jan 2026

मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग २०८ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार रमाकांत रहाटे यांनी शिंदे गटाच्या उमेदवारावर सुमारे चार हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. …अधिक वाचा