देगलूरचा विजय म्हणजे आघाडीवरील विश्वास

भाजपने कितीही फोडाफोडीचे राजकारण केले तरी जनतेचा कौल हा महाविकास आघाडीलाच आहे, हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

काँग्रेस, राष्ट्रवादीची प्रतिक्रिया 

मुंबई: नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांचा ४५ हजारांपेक्षा जास्त मतांनी झालेला विजय म्हणजे महाविकास आघाडी सरकारवर जनतेने व्यक्त केलेला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त के ली.

भाजपने कितीही फोडाफोडीचे राजकारण केले तरी जनतेचा कौल हा महाविकास आघाडीलाच आहे, हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, असे जयंत पाटील यांनी भाजपवर शरसंधान साधले

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: By election congress jitesh antapurkar maharashtra pradesh congress president nana patole ncp state president jayant patil akp

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या