मुंबई, ठाण्यात आज हलक्या सरींची शक्यता

कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. 

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मुंबईसह कोकणात पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून मुंबई, ठाण्यातही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दिवाळीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती; मात्र कमी दाबाचे क्षेत्र किना?ऱ्यापासून दूर गेल्याने कोकण किनारपट्टीवर त्याचा प्रभाव कमी जाणवला होता. आता पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chance of light rain in mumbai thane today zws

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या