आज २६/११ दहशतवादी हल्ल्याला तेरा वर्ष पूर्ण झाली. २६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईत झालेल्या या भ्याड हल्ल्यात कित्येक निरपधरांना आपले प्राण गमवावे लागले. या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांना सामोरं जाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या एका चहावाल्याने अनेक मुंबईकरांचे प्राण वाचविले. या चहावाल्याचं नाव मोहम्मद शेख असं असून ‘छोटू चहावाला’ म्हणून तो प्रसिद्ध आहे. छोटू चहावाल्याच्या शौर्याची कहाणी पाहूया या व्हिडीओतून.

मुंबईत कडक बंदोबस्त, ११ जूनपर्यंत पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; नेमकं कारण काय?