मुंबई विद्यापीठाच्या सलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने प्रवेशपूर्व नोंदणी सक्तीची केली असून ही प्रक्रिया १४ जूनपासून सुरू होणार आहे. ही नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम http://mum.net.in ( click on-pre Admission online Registration) या िलकवर क्लिक करावे. अर्ज भरताना अडचणी आल्यास विद्यापीठाने दिलेल्या हेल्पलाइनवरही विद्यार्थी संपर्क करू शकतात. यासाठी ९७६९१९९४२१, ९७६९४४९६४४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2016 रोजी प्रकाशित
मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व नोंदणी सक्तीची
मुंबई विद्यापीठाने प्रवेशपूर्व नोंदणी सक्तीची केली असून ही प्रक्रिया १४ जूनपासून सुरू होणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 11-06-2016 at 02:22 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Compulsory registration in mumbai university