मुंबई : मुंबईत करोना रुग्णआलेख घसरला असून, रविवारी २८८ नव्या रुग्णांची नोंद झाली़  करोनाच्या तिसऱ्या लाटेतील ही सर्वात कमी दैनंदिन रुग्णनोंद आह़े

मुंबईत मृतांचे प्रमाणही कमी झाले असून, दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या अडीच हजारांपर्यंत घसरली असून, सध्या एकही चाळ किंवा इमारत प्रतिबंधित नाही. शनिवारी दिवसभरात ३९ हजार चाचण्या करण्यात आल्या. त्यात बाधितांचे प्रमाण ०.७  टक्के आढळले. त्यामुळे मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे मानले जात़े

Mumbai, soil, Shivaji Park,
मुंबई : ते मत मागायला येतील, तुम्ही माती काढायला सांगा! शिवाजी पार्कच्या रहिवाशांचा निवडणूक पवित्रा
The discussion that the constitution will be changed again after the BJP raised slogans in the Lok Sabha elections has spread unrest among the Dalit community
दलित समाजात अस्वस्थता; भाजपच्या ‘चार सौ पार’च्या घोषणेने संविधान बदलाची चर्चा
Vinod Tawde reply that opponents are spreading propaganda about
भाजपबाबत विरोधकांचा अपप्रचार; काँग्रेस राजवटीत ८० घटनादुरुस्त्या; विनोद तावडे यांचे प्रत्युत्तर
mangroves survey in mumbai
खारफुटीचे नव्याने सर्वेक्षण; महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर सर्वेक्षण करणार