पेट्रोल आणि डिझेलचे दर घटले

ट्रोल आणि डिझेलचे हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत

marathi news, marathi news online, newspaper, news, latest news in marathi, current news in marathi,sport news in marathi, bollywood news in marathi, petrol pump demonetization cashless india petrol pump association
संग्रहित छायाचित्र

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे ५८ आणि २५ पैशांची कपात करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला. पेट्रोल आणि डिझेलचे हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याचवेळात…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cut in petrol and diesel rates