फणसाडमध्ये बिबटय़ाचा मृतदेह

मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यालगत असलेल्या वावे गावात एक बिबटय़ा मृतावस्थेत आढळून आला.

मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यालगत असलेल्या वावे गावात एक बिबटय़ा मृतावस्थेत आढळून आला. बिबटय़ाचे चारही पंजे बेपत्ता असल्याने त्याची शिकार करण्यात आल्याचा संश आहे.  
फणसाड अभयारण्यात जमिनीत पुरलेल्या अवस्थेत हा बिबटय़ाोहाय्यक वनसंरक्षकांना आढळला. हनुमान डुंगी परिसरात एक बिबटय़ा पुरला असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा परिसर िपजून काढला. तेव्हा हा बिबटय़ा आढळून आला. या बिबटय़ाचे चारही पंजे गायब असल्याचे यावेळी निदर्शनास आले.  

    

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dead leopard found in phansad

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या