मुंबई: बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देऊन एका महिलेने पाच कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. त्याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार आरोपी महिलेने मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार केली होती. ती तक्रार त्यांनी मागे घेतली होती, पण त्यानंतरही त्या महिलेने यावर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून दूरध्वनी करून पाच कोटी रुपये किमतीचे दुकान व महागडय़ा मोबाइलची मागणी केली होती. तसे न केल्यास समाज माध्यमांवर बदनामी करण्याची धमकी दिली होती.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Case against Sudhakar Badgujar
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा, सलीम कुत्ता पार्टी प्रकरण
pm Modi Yavatmal
पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल