माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत आपल्या शैलीत भाजप आणि शिवसेना सरकारवर टीका केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेले आरोप हे गंभीर आहेत. त्यांनी राजीनामा देऊन घरी जावे, अन्यथा पावसाळी अधिवेशनात हा विषय लावून धरू, असा इशाराही दिला.
पी. चिदम्बरम यांनी राज्यसभेसाठी तर नारायण राणे यांनी विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला. तेव्हा सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, राधाकृष्ण विखे-पाटील आदी सारे नेते उपस्थित होते.
व्हिडिओ : खडसे यांनी राजीनामा द्यावा – नारायण राणे
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेले आरोप हे गंभीर आहेत.
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
Updated:
First published on: 01-06-2016 at 10:28 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse should resign says narayan rane