मुंबई : अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपी पित्याला अटक | Father arrested for sexually abusing minor girl mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबई : अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपी पित्याला अटक

आरोपीने वापरलेला चाकू अद्याप हस्तगत करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबई : अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपी पित्याला अटक
( संग्रहित छायचित्र )

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुलीच्या ५० वर्षीय पित्याला पोलिसांनी रविवारी अटक केली असून त्याने चाकूचा धाक दाखवून घडलेला प्रकार कोणालाही न सांगण्याची धमकी दिली होती.पीडित मुलगी शिक्षण घेत असून तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार, विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> मुंबईत आकर्षक-रंगीबेरंगी खड्डे कधी बघितले आहेत का ?

आरोपीने वापरलेला चाकू अद्याप हस्तगत करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित मुलगी शनिवारी झोपली असता आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर ती उठली असता आरोपीने चाकूचा धाक दाखवून घडलेला प्रकार कोणालाही न सांगण्यासाठी धमकावले. पीडित मुलीची कुपर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुंबईः संशोधन संस्थेच्या नावाखाली सुमारे ६० कोटींची फसवणूक ; मुख्य आरोपीला गुजरातमधून अटक

संबंधित बातम्या

मुंबई: अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा; पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी अभ्यासक्रमात प्रवेश देण्याचे आदेश
संयुक्त महाराष्ट्र आंदोलन तेव्हा आणि आता..
‘तो’ कबुतराचं मांस चिकन म्हणून हॉटेल्सला विकायचा; मुंबईमधील धक्कादायक प्रकार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
धारावीचं टेंडर विशिष्ट व्यक्तीला मिळावं म्हणून सीमावाद पुढे आणला जातोय का? शरद पवार म्हणाले…
मुंबईकरांना मालमत्ता करवाढीतून दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

व्हिडिओ

ताज्या बातम्या
ICC Player of the Month: नोव्हेंबर महिन्यासाठी जोस बटलरसह ‘या’ दोन खेळाडूंना मिळाले नामांकन, पाहा कोण आहेत
“मला संवाद बोलताना…” चित्रपटात अभिनय न करण्याबद्दल मलायकाने केले स्पष्ट वक्तव्य
Video: मुलीकडून किडनी मिळल्यानंतर लालू प्रसाद यादव यांचा पहिला व्हिडिओ आला समोर; म्हणाले “मला चांगलं…”
“तुमचा रस्ता कोल्हापुरातून जातो हे लक्षात ठेवा,” धनंजय महाडिकांचा कर्नाटकच्या नागरिकांना इशारा; म्हणाले “अशी गुंडगिरी…”
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात गृह खात्याच्या निवृत्त उपसचिवांची साक्ष