लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : माहीम येथील जैन मंदिरानजीकच्या कपडे बाजारातील एका इमारतीमधील एका सदनिकेत सोमवारी सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
fire toy shop Amravati, Amravati, fire toy shop,
अमरावतीत खेळणी दुकानाला भीषण आग
stray puppies burnt alive
तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या ५ पिलांवर पेट्रोल टाकून जाळलं; झोप मोड होते म्हणून २ महिलांचं क्रूर कृत्य
cargo vehicle caught fire on Mumbai Ahmedabad National Highway
महामार्गावर मालवाहतूक वाहनाला भीषण आग, मालजीपाडा वासमाऱ्या पुलाजवळील घटना
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
Anant Madhavan
सेटवर लागलेली आग, ५२ जणांचा मृत्यू आणि प्रसिद्ध अभिनेत्यावर ७३ सर्जरी; अनंत माधवन आठवण सांगत म्हणाले, “ती रात्र…”
Redevelopment, Kamathipura, BMC, MHADA
कामाठीपुराचा पुनर्विकास ‘म्हाडा’ऐवजी पालिकेकडे ? विशिष्ट विकासकाच्या आग्रहामुळे निर्णय

आणखी वाचा-मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो आजपासून धावणार

मोहित हाईट्स या अकरा मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सदनिका क्र. ४०३ मध्ये सोमवारी सकाळी आग लागली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य हाती घेतले आणि आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविले. या आगीत विद्युत यंत्रणा, विद्युत तारा, एसी, इतर घरगुती सामान जळून खाक झाले.