मुंबई : पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव – कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाचे काम करण्यासाठी गुरुवारी रात्री १२.३० ते शुक्रवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत चार तासांचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – मुंबई : मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात शनिवारपासून बदल; रात्रीच्या कसारा, कर्जत लोकल लवकर सुटणार

हेही वाचा – मुंबई : पावसाने दडी मारताच उन्हाच्या झळा

गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत अनेक लोकल रद्द करण्यात येणार असून काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लाॅक कालावधीत बोरिवली – अंधेरीदरम्यान सर्व जलद लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. या काळात लांबपल्ल्याच्या गाड्या १० ते २० मिनिटे उशिराने धावतील.