पनवेल : पनवेल दिवा लोहमार्गावर पनवेल स्थानकातून सुटलेल्या मालवाहू रेल्वेगाडीचे सहा डबे नवीन पनवेल येथील पुलावर घसरले. नेमकी दुर्घटना कशामुळे झाली याची माहिती रेल्वे प्रशासन देऊ शकले नाही. ही मालवाहू रेल्वेगाडी लोखंडी काॅईल घेऊन कळंबोली स्थानकात जात होती यादरम्यान ही घटना घडली.

हेही वाचा – Konkan Railway : कोकणातील रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल, रविवारपासून नवे वेळापत्रक

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – मुंबई महापालिकेकडून १३ लाख नागरिकांची मधुमेह व रक्तदाब तपासणी, ९ महिन्यांत १० लाख ४५ हजार नागरिकांचे सर्वेक्षण

घसरलेल्या पाच डब्यांसोबत मोटरमनचा ब्रॅक असल्याची माहिती रेल्वेचे पनवेल स्थानक मास्तर जगदीश्वर प्रसाद मीना यांनी दिली. घटनास्थळी रेल्वेचे मदतकार्य पोहोचले असून पनवेल दिवा लोहमार्गावरील इतर रेल्वे गाड्यांना यामुळे प्रतिक्षा करू लागू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने येथे मदतकार्य सूरू केल्याचे पाहायला मिळाले.

Story img Loader