Video: गोष्ट ‘अ’सामान्यांची – मुंबईकर माय-लेकाची जोडी YouTube वरुन जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवतेय मराठमोळे पदार्थ

जिद्द आणि चिकाटीने युट्युबच्या माध्यमातून लोकप्रियतेचे शिखर गाठत अवघ्या ३ वर्षात त्यांनी १० लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडला

Gharcha Swaad YouTube Channel Gosht Asamanyanchi
घरचा स्वाद हे युट्युब चॅनेल चालवणारे दुर्गेश भोईर आणि त्यांच्या आई मंदा भोईर

आपल्याला कोणत्याही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर युट्युब हा आपला हक्काचा मार्गदर्शक ठरतो. येथे अनेक चॅनेल आहेत. त्यातील पाककृतीसंबंधीचे एक लोकप्रिय चॅनेल म्हणजे ‘घरचा स्वाद’. या भागात आपण घरचा स्वाद हे युट्युब चॅनेल चालवणारे दुर्गेश भोईर आणि त्यांच्या आई मंदा भोईर यांना भेटणार आहोत. जिद्द आणि चिकाटीने त्यांनी युट्युबच्या माध्यमातून लोकप्रियतेचे शिखर गाठत अवघ्या ३ वर्षात त्यांनी १० लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडला आहे. जाणून घेऊयात त्यांच्या या असमान्य प्रवासाबद्दल…

गोष्ट असमान्यांची मधील असेच काही मराठमोळ्या सामन्यांमधील असामान्य लोकांच्या प्रवासाबद्दलचे व्हिडीओ पाहा येथे क्लिक करुन.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gosht asamanyanchi part 4 success story of gharcha swaad youtube channel by marathi mother and son from mumbai scsg

ताज्या बातम्या