आर्ट डेको इमारती मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं श्रेय वास्तूरचनाकार गजानन म्हात्रे यांचं आहे. त्यांच्या कलाकृतीचा असाच एक उत्तम नमुना म्हणजे बॅलार्ड इस्टेट येथे उभा पेट्रोल पंप आहे. १९३८ मध्ये उभारण्यात आलेला या पेट्रोल पंपाचं कार्यालय मधोमध असून बाजूला गॅरेजेस असं याचं अमेरिकन पद्धतीचं डिझाईन आहे. हा पेट्रोल पंप आणि त्याच्या इतिहासाबद्दल सांगतायत ‘खाकी टूर्स’चे भारत गोठोसकर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gosht mumbaichi bharat gothoskar history of 80 year old petrol pump in mumbai scsg
First published on: 25-09-2021 at 09:11 IST