दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास मुंबईतील बंदरात असा एक अपघात झाला, ज्यामुळं अख्खी मुंबई हादरली होती. स्फोटक पदार्थ, तेल, कापूस, सोनं आदी माल असलेल्या एका जहाजामध्ये झालेल्या स्फोटाचे आवाज पार पालघर, खोपोली, मुरूड जंजिऱ्यापर्यंत ऐकायला गेले होते. या स्फोटामुळे जहाजातील सोन्याच्या विटांचा मुंबईवर पाऊसच पडला होता. मुंबईला समूळ हादरवणाऱ्या या स्फोटाचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर…

An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.