मध्य रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली – भाग ५ मध्य रेल्वेच्या हार्बर लाइनवरील गावांनाही मानवी वस्तीचा बराच मोठा इतिहास आहे. अनेक गावांच्या नावांचे उल्लेख महिकावतीच्या बखरीतही सापडतात. वडाळ्यातील विठ्ठल रखुमाई मंदिराची स्थापना तर खुद्द तुकोबारायांनी केल्याचं सांगितलं जातं. या मार्गावरील स्थानकांची नावं कशी पडली हा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.