गोष्ट मुंबईची Video: नरिमन पॉईंट ठाऊक असेल पण मेंढम्स पॉईंट कुठे आहे माहितीय का?

डेव्हिड हेडलीनं २६/११ च्या हल्ल्याआधी रेकी केलेलं तन्ना हाऊस आहे. अनेकांनी नरिमन पॉईंट माहितीय पण मेंढम्स पॉईंट फार कमी लोकांना माहितीय

Gosht Mumbaichi Mendham Point Lion Gate at Colaba in Mumbai History of the earliest English graveyard
फारशी माहिती नसणाऱ्या मेंढम्स पॉईंटबद्दल…

ब्रिटिशकालीन मुंबई बेटाच्या दक्षिणेला काही सुंदर हेरिटेज इमारती आहेत, तसंच फारसा कुणाला माहित नसलेला मेंढम्स पॉइंट आहे. डेव्हिड हेडलीनं २६/११ च्या हल्ल्याआधी रेकी केलेलं तन्ना हाऊस आहे तसंच अशी एक हेरिटेज इमारत आहे, जी आपोआप पडायची वाट बिल्डर बघतोय. या भागातला वारसा सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gosht mumbaichi mendham point lion gate at colaba in mumbai history of the earliest english graveyard scsg

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या