१८९३ पर्यंत मुंबईतला सगळ्यात मोठा सण होता मोहरम. हिंदू तरूण मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी होत. परंतु हिंदू मुस्लीम दंगलींनंतर हिंदू तरुणांना मोहरमला पर्याय म्हणून सण हवा या विचारातून जन्म झाला सार्वजनिक गणेशोत्सवाचा. हा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.