प्राचीन काळी म्हणजे अगदी इसवी सनपूर्व शतकांत रोम, ग्रीसहून व्यापारी मुंबईत यायचे. प्राचीन मुंबईमध्ये समावेश होता जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या बंदराचा. तिथून हे व्यापारी पुढे निघाले की, ते एका खाडीमुखापाशी पोहोचायचे. या व्यापाऱ्यांनी त्यांच्या नोंदींमध्ये लिहून ठेवले आहे की ‘ही’ खाडी ओलांडताना समोर डोंगर दिसू लागला की समजावे आपण मुंबईत पोहोचलो!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या विदेशी व्यापाऱ्यांचा भारतातील प्रवेश खऱ्या अर्थाने इथूनच व्हायचा… अर्थात ते ठिकाण म्हणजे गेट वे ऑफ मुंबई!

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta mumbaichi latest episode history of bombay city gate way of pmw
First published on: 01-04-2023 at 09:46 IST