बॅण्डस्टॅण्ड म्हटलं तर तुम्हाला लगेच वांद्रेचा बॅण्डस्टॅण्ड आठवत असेल ना…पण मुंबईतील सर्वात जुना बॅण्डस्टॅण्ड नेमका कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? १५० वर्षांपूर्वी मुंबईचा पहिला बॅण्डस्टॅण्ड बांधण्यात आला होता!
या बॅण्डस्टॅण्डचा इतिहास आणि त्याच्या नावामागची रंजक कहाणी सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर….

पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!

“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!