Video : गोष्ट मुंबईची – कुलाब्यातलं झुल्फिकार अली भुत्तोंचं निवासस्थान

साराभाई व्हर्सेस साराभाई सीरियलमधली इमारत ती हीच. बेनेट व्हिला हा बंगला पाडून त्याच नावाची इमारत उभी राहिली.

goshta mumbaichi latest episode
गोष्ट मुंबईची – साराभाई व्हर्सेस साराभाई सीरियलमधली इमारत ती हीच

झुल्फिकार अली भुत्तोंचं निवासस्थान, पोपनी भेट दिलेलं कॅथेड्रिल ते एकेकाळी घोड्यांच्या पागा असलेलं कुलाब्यातील पंचतारांकित हॉटेल. मुंबईच्या दक्षिण टोकाजवळील रंजक वास्तुंची सैर घडवतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर…

साराभाई व्हर्सेस साराभाई सीरियलमधली इमारत ती हीच!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Goshta mumbaichi latest episode zulfikar ali bhutto residence in colaba pmw

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या